Welcome to Manmad College

Vision

“Commitment to provide and avail quality education emphasizing all round development of the student to foster, imbibe and inculcate cultural, ethical and universal human values.”

Mission

To provide skill based affordable quality education for the upliftment of under privileged rural socially and economically weaker section.

Values

1.Quality 

2.Discipline

3.Transparency

4.Sustainable Development

Important List

    

 

ISRO Space on Wheel At 28 Nov.2024

मराठा विद्या प्रसारक समाजाचे शैक्षणिक संकुल येवला रोड मनमाड येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या आवारात गुरुवार दिनांक 28 नोव्हेबर 2024 रोजी संपूर्ण दिवसभर इस्रो ची बस येणार आहे. विभा संस्था आणि इस्रो यांच्या पुढाकाराने अंतरीक्ष महायात्रा अंतर्गत या बसचे डिझाइन करण्यात आले आहे. या बसमध्ये सेटेलाईट लाँचर PSLV, DIORAMAS, चंद्रयान, मंगळयान, रिमोट सेन्सिंग अशा अंतराळातील इस्रोची झालेली कामगिरी व त्याचे मॉडेल विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
याबरोबरच विद्यार्थ्याची MCQ टेस्ट होणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांना इस्रो कडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी मनमाड व आजुबाजूच्या परिसरातील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थांना गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत भेटीचे नियोजन करावे. अधिक माहितीसाठी 02591225364 यावर संपर्क साधावा असे आवाहन संचालक इजी. अमितभाऊ बोरसे, प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे, मुख्याध्यापक श्री. आर. एस. वाघ, प्राचार्या पी. जी. धात्रक यांनी केले आहे.

Hon’ble Sarchitnis

“Education is the means of social enrichment and it gives opportunity for the betterment of individuals as well as society.”

Dr. Adv. Nitin Baburao Thakare,
Sarchitnis,
Maratha Vidya Prasarak Samaj,
Nashik (M.S.)

Hon’ble Director

Er. Amit Umedsingh Borse Patil
(Nandgaon Tahsil)

Hon’ble Principal

Dr. D. D. Gavhane
(MA, NET, SET & Ph.D.) Economics